Jump to content

भिलाड

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १४:१८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

भिलाड गुजरात राज्याच्या वलसाड जिल्ह्यात असलेले एक छोटे शहर आहे. येथे अनेक छोटे कारखाने आहेत.

भिलाड मुंबई-वडोदरा रेल्वेमार्गावरचे स्थानक आहे. येथे मंदगतीच्या सगळ्या गाड्या तसेच निवडक एक्सप्रेस गाड्या थांबतात.