अमरावती (लोकसभा मतदारसंघ)
Appearance
अमरावती हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या अमरावती जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हा मतदारसंघ अनुसुचित जातीच्या (SC) उमेदवारांसाठी राखीव ठेवला गेला आहे.
विधानसभा मतदारसंघ[संपादन | स्रोत संपादित करा]
- बडनेरा विधानसभा मतदारसंघ
- अमरावती विधानसभा मतदारसंघ
- तिवसा विधानसभा मतदारसंघ
- दर्यापूर विधानसभा मतदारसंघ
- मेळघाट विधानसभा मतदारसंघ
- अचलपूर विधानसभा मतदारसंघ
खासदार[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:लोकसभा मतदारसंघ खासदार सूची
निवडणूक निकाल[संपादन | स्रोत संपादित करा]
२००९ लोकसभा निवडणुका[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट लोकसभा मतदारसंघ निकाल
२०१४ लोकसभा निवडणुका[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:Election box begin साचा:Election box candidate with party link साचा:Election box candidate with party link साचा:Election box candidate with party link साचा:Election box candidate with party link साचा:Election box candidate with party link साचा:Election box majority साचा:Election box turnout साचा:Election box end
हेसुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]
संदर्भ व नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]
बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:भारतीय निवडणूक आयोग साचा:महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघ