इंफाळ विमानतळ
Appearance
साचा:माहितीचौकट विमानतळ इंफाळ विमानतळ साचा:विमानतळ संकेत हा भारताच्या मणिपूर राज्यातील इंफाळ येथील प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ स्थानिक वाणिज्यिक सेवा तसेच साधारण व खाजगी उड्डाणांसाठी वापरण्यात येतो.[१] येथील टर्मिनलमध्ये पोस्ट ऑफिस व वेगवेगळ्या प्रकारची दुकाने आहेत. पर्यटन खात्याचे स्वागतकक्षही येथे आहे.सर्व प्रकारच्या प्रवाश्यांसाठी येथे सोयी उपलब्ध आहेत.[२]
विमानसेवा व गंतव्यस्थान[संपादन | स्रोत संपादित करा]
द्वितीय विश्व युद्ध[संपादन | स्रोत संपादित करा]
द्वितीय विश्वयुद्धादरम्यान हे एक महत्त्वाचे विमानतळ होते.