उदयभान राठोड
Appearance
साचा:इतिहास लेखन साचा:माहितीचौकट चळवळ चरित्र उदयभान राठोड (अज्ञात - ४ फेब्रुवारी १६७०) हा राजपूत सरदार होता. पुरंदरच्या तहानंतर मिर्झाराजा जयसिंह यांनी उदयभान राठोड यास सिंहगड किल्ल्याचा किल्लेदार नेमला.
सिंहगडाची लढाई[संपादन | स्रोत संपादित करा]
सिंहगड किल्ला मराठा साम्राज्यात सामील करण्याच्या हेतूने छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांस सिंहगड किल्ला जिंकण्याच्या मोहिमेवर पाठवले. ४ फेब्रुवारी १६७० रोजी तानाजी मालुसरेशी लढताना उदयभानचा मृत्यु झाला.साचा:संदर्भ