खरगपूर रेल्वे स्थानक
साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक खरगपूर जंक्शन हे पश्चिम बंगाल राज्याच्या खरगपूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक व दक्षिण पूर्व रेल्वेच्या खरगपूर विभागाचे मुख्यालय आहे. साचा:Convert लांबीचा खरगपूर येथील फलाट भारतामध्ये तिसऱ्या क्रमांकाच्या लांबीचा फलाट आहे. पश्चिम व दक्षिण भारतातून कोलकाताकडे जाणाऱ्या व उत्तरेकडून ओडिशाकडे जाणाऱ्या सर्व गाड्यांचा येथे थांबा आहे.
गाड्या संपादन
- हावडा-भुवनेश्वर जन शताब्दी एक्सप्रेस
- हावडा-पुणे आझाद हिंद एक्सप्रेस
- हावडा-बडबिल जन शताब्दी एक्सप्रेस
- हावडा-लोकमान्य टिळक टर्मिनस ज्ञानेश्वरी एक्सप्रेस
- हावडा-लोकमान्य टिळक टर्मिनस समरसता एक्सप्रेस
- नवी दिल्ली-भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेस
- हावडा-सिकंदराबाद फलकनुमा एक्सप्रेस
- हावडा-चेन्नई कोरोमंडल एक्सप्रेस
- हावडा-मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस गीतांजली एक्सप्रेस