साचा:माहितीचौकट भारतीय जिल्हा

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
गोंडा जिल्ह्याच्या श्रावस्ती येथील गौतम बुद्धाच्या झोपडीचे अवशेष

गोंडा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक जिल्हा आहे. उत्तर प्रदेशच्या ईशान्य भागात स्थित असलेला हा जिल्हा प्रामुख्याने कृषीप्रधान आहे. सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या गोंडा जिल्हा मागासलेला मानला जातो.

बाह्य दुवे संपादन

साचा:उत्तर प्रदेश - जिल्हे