Jump to content

तक्षिन शिनावत

मराठीपिडिया कडून
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
तक्षिन शिनावत

तक्षिन शिनावत (देवनागरी लेखनभेद: थक्शिन शिनावत, थक्शिन चिनावत, थक्शिन शिनावत्र ; थाई: ทักษิณ ชินวัตร ;) (जुलै २९, इ.स. १९४९: च्यांग माई, थायलंड - हयात) हा थायलंडाचा उद्योजक व भूतपूर्व पंतप्रधान आहे. शिनावताने थाई राक थाई या पक्षाची स्थापना केली. इ.स. २००७मध्ये थाई सैन्याने उठाव करून शिनावताची हकालपट्टी केली.

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]


साचा:थायलंडाचे पंतप्रधान