साचा:Infobox Airport तिरुपती विमानतळ साचा:विमानतळ संकेत हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील तिरुपती येथे असलेला विमानतळ आहे. तिरुपती विमानतळ हे तिरुपती शहरापासून सुमारे १४ कि.मी. अंतरावर आहे. तिथे रात्री विमान उतरण्याची सुविधा निर्माण करण्यात आलेली आहे. त्याची धावपट्टी ही ९०० मीटर पुढे वाढविण्यात येणार आहे. नविन टर्मिनलसाचा:मराठी शब्द सुचवा इमारतीचे काम सुरू झाले आहे. ८ ऑक्टोबरला भारत सरकारने घोषणा केली आहे कि तिरुपती विमानतळाचा सध्याचा स्तर वाढवून त्यास आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यात येईल.[]

विमानसेवा व गंतव्यस्थान संपादन

साचा:Airport-dest-list

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे संपादन

साचा:भारतातील विमानतळ