Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
माधो सिंह (द्वितीय) - मराठीपिडिया

महाराजा माधो सिंह (जन्म - २९ ऑगस्ट, इ.स. १८६१, मृत्यु - ७ सप्टेंबर इ.स. १९२२० हे जयपूर संस्थानाचे एक संस्थानिक होते.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
महाराजा सवाई माधो सिंह

जन्म संपादन

महाराजा माधो सिंह यांचा जन्म २९ ऑगस्ट १८६१ या दिवशी झाला. जयपूरचे महाराजा रामसिंह (द्वितीय) यांनी माधो सिंह यांना दत्तक घेतले होते.

कार्यकाळ संपादन

महाराजा माधो सिंह यांनी इ.स.१८८० ते इ.स.१९२२ या कालखंडात जयपूर संस्थानावर शासन केले.

मृत्यू संपादन

महाराजा माधो सिंह यांचा मृत्यू ७ सप्टेंबर १९२२ या दिवशी झाला.