मेरा रंग दे बसंती चोला (गीत)
Appearance
मेरा रंग दे बसंती चोला हे एक देशभक्तीपर गीत आहे.[१]
इतिहास[संपादन | स्रोत संपादित करा]
काकोरीच्या संग्रामानंतर तुरुंगवास भोगत असताना राम प्रसाद बिस्मिल आणि त्यांच्या सहकारी सदस्यांनी या गीताचा पाया घातला असे मानले जाते.[२] ही मूळ रचना वसंत ऋतुशी संबंधित असून रामप्रसाद बिस्मिल यांनी ती केलेली आहे .[३] शहीद भगतसिंग यांच्यासंदर्भात हे गीत विशेष प्रसिद्ध पावलेले आहे.[४][५]
लोकप्रियता[संपादन | स्रोत संपादित करा]
१९६५ साली प्रदर्शित झालेल्या शहीद चित्रपटातील हे गीत घेतले गेले आहे. चित्रपटामुळे ते अधिक लोकप्रिय झाले.