साचा:माहितीचौकट अभिनेता करण जोहर ( २५ मे १९७२) हा एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व लेखक आहे. बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी काही दिग्दर्शित केल्याचे श्रेय त्याला दिले जाते. त्याला आजवर फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कारासह अनेक सिने-पुरस्कार मिळाले आहेत.

करणने आदित्य चोप्राच्या दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ह्या चित्रपटामध्ये शाहरूख खानच्या मित्राची भूमिका करून आपल्या बॉलिवूडमधील कारकिर्दीची सुरुवात केली. १९९८ साली त्याने कुछ कुछ होता है ह्या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. ह्या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर करणने शाहरूख खानसह अनेक चित्रपट काढले जे सर्व सुपरहिट झाले. करण जोहर, शाहरूख खानकाजोल ह्यांचे त्रिकूट बॉलिवूडमधील सर्वात ग्लॅमरस मानले जाते.

चित्रपतसृष्टीसोबतच करणने दूरचित्रवाणीवर देखील आपला ठसा उमटवला. त्याचा कॉफी विथ करण हा मुलाखत कार्यक्रम लोकप्रिय होता. तसेच झलक दिखला जा ह्या लोकप्रिय नाच-प्रदर्शन कार्यक्रमामध्ये तो माधुरी दीक्षितरेमो डिसुझा ह्यांच्यासोबत तो परिक्षक होता.

चित्रपट यादी संपादन

वर्ष चित्रपट दिग्दर्शक निर्माता कथाकार टीपा
१९९८ कुछ कुछ होता है साचा:Yes साचा:Yes फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सर्वांगीण मनोरंजक चित्रपट
२००१ कभी खुशी कभी गम साचा:Yes साचा:Yes फिल्मफेअर पुरस्कार
२००३ कल होना हो साचा:Yes साचा:Yes फिल्मफेअर पुरस्कार
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
२००५ काल साचा:Yes
२००६ कभी अलविदाना कहना साचा:Yes साचा:Yes साचा:Yes
२००८ दोस्ताना साचा:Yes
२००९ कुर्बान साचा:Yes
वेक अप सिड साचा:Yes फिल्मफेअर पुरस्कार
२०१० माय नेम इज खान साचा:Yes साचा:Yes साचा:Yes फिल्मफेअर पुरस्कार
आय हेट लव्ह स्टोरीज साचा:Yes
वी आर फॅमिली साचा:Yes फिल्मफेअर पुरस्कार
२०१२ अग्नीपथ साचा:Yes
एक मैं और एक तू साचा:Yes
स्टुडन्ट ऑफ द इयर साचा:Yes साचा:Yes साचा:Yes
२०१३ बॉम्बे टॉकीज साचा:Yes साचा:Yes
गिप्पी साचा:Yes
ये जवानी है दीवानी साचा:Yes
गोरी तेरे प्यार में साचा:Yes
२०१४ हसी तो फसी साचा:Yes
टू स्टेट्स साचा:Yes साजिद नाडियादवालासोबत सह-निर्माता
हम्प्टी शर्मा की दुल्हनिया साचा:Yes
उंगली साचा:Yes
2015 ब्रदर्स साचा:Yes सहनिर्माता
शानदार साचा:Yes सहनिर्माता
2016 कपूर ॲन्ड सन्स साचा:Yes
बार बार देखो साचा:Yes सहनिर्माता
ऐ दिल है मुश्किल साचा:Yes साचा:Yes साचा:Yes
डियर जिंदगी साचा:Yes सहनिर्माता

आत्मचरित्र संपादन

करण जोहरने ‘अनसूटेबल बॉय’ नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे.

पुरस्कार संपादन

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे संपादन

साचा:कॉमन्स वर्ग