बिलासपूर विमानतळ
साचा:Infobox Airport बिलासपूर विमानतळ साचा:विमानतळ संकेत हे भारताच्या छत्तीसगढ राज्यातील बिलासपूर येथे असलेला विमानतळ आहे.ते चकरभाटा या ठिकाणी, बिलासपूरपासुन सुमारे १० कि.मी. अंतरावर आहे.
विमानसेवा व गंतव्यस्थान संपादन
येथे सध्या कोणतीही वाणिज्यिक विमानसेवा उपलब्ध नाही. भारतीय विमानतळ प्राधिकरणकडे सध्या याची मालकी याचा उपयोग वैमानिक प्रशिक्षण व खाजगी विमानांसाठी होतो.[१]
असून भारतीय सेनेला याची मालकी हवी आहे. तेथे विशेष दलांसाठी सुविधा तयार करण्याचा त्यांचा बेत आहे.[२][३] सेनेला सगळा विमानतळ हवा आहे तर विमानतळ प्राधिकरणाने त्यातील ३७ एकर जागा नागरी उड्डाणांसाठी राखून ठेवण्याचा प्रस्ताव मांडला आहे.[४]