Jump to content

मलकापूर, कोल्हापूर जिल्हा

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र मलकापूर हे महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहुवाडी तालुक्यातील एक नगर आहे. रत्‍नागिरीकडून कोल्हापूरकडे जातानाचे एक महत्त्वाचे ठिकाण आहे.

इतिहास[संपादन | स्रोत संपादित करा]

मलकापूर हे पूर्वीपासूनच एक मुख्य ठिकाण होते. हे नगर कोल्हापूर राज्यातील विशाळगड जहागिरीमध्ये होते. विशाळगडचे जहागीरीदार हे मलकापूर येथे राहत असत. मलकापूर येथे शाळी नदीच्या काठावर जहागिरदारांचा राजवाडा आहे.

भूगोल[संपादन | स्रोत संपादित करा]

मलकापूर हे नगर समुद्रसपाटीपासून ५८६ मीटर उंचीवर आहे.