साचा:माहितीचौकट कंपनी मारुती सुझुकी भारत मर्यादित (साचा:Lang-en) (साचा:मुंबई रोखे बाजार, साचा:राष्ट्रीय रोखे बाजार) ही भारतामधील प्रवासी वाहनांचे उत्पादन करणारी सर्वात मोठी कंपनी आहे. सध्या देशात वापरल्या जाणाऱ्या ४५ टक्के मोटारगाड्या मारुतीने बनवल्या आहेत. १९८१ साली मारुती उद्योग लिमिटेड ह्या नावने स्थापन करण्यात आलेली ही कंपनी वाहनांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणारी भारतामधील पहिली कंपनी होती.

उत्पादित वाहने संपादन

सध्याची मॉडेल्स संपादन

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
मारुती ८०० DX
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
मारुती ओम्नी
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
मारुती जिप्सी
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
मारुती आल्टो
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
मारुती सुझुकी स्विफ्ट
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
सुझुकी SX4
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
सुझुकी ए-स्टार ह्या नावाने विकली जाणारी सुझुकी आल्टो
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
मारुती सुझुकी रिट्झ

स्थानिक उत्पादन संपादन

  1. मारुती ८०० (१९८३)
  2. मारुती ओम्नी (१९८४)
  3. मारुती जिप्सी (१९८५)
  4. मारुती झेन (१९९०)
  5. मारुती वॅगन-आर (२००२)
  6. मारुती आल्टो (२०००)
  7. सुझुकी स्विफ्ट (२००५)
  8. मारुती सुझुकी झेन एस्टिलो (२००९)
  9. सुझुकी SX4 (२००७)
  10. मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर (२००८)
  11. सुझुकी ए-स्टार (२००८)
  12. मारुती रिट्झ (२००९)
  13. मारुती ईको (२०१०)
  14. मारुती आल्टो के१० (२०१०)
  15. maruti suzuki vitara breeza (2015)

आयात संपादन

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
सुझुकी ग्रॅंड व्हिटारा
  1. सुझुकी ग्रॅंड व्हिटारा (२००७)
  2. सुझुकी किझाशी (२०११)

उत्पादन बंद झालेली मॉडेल्स संपादन

  1. मारुती १००० (१९९०-१९९४)
  2. मारुती झेन (१९९३-२००६)
  3. मारुती एस्टीम (१९९४-२००८)
  4. मारुती बालेनो (१९९९-२००७)
  5. झेन एस्टिलो (२००६-२००९)
  6. मारुती व्हर्सा (२००१-२०१०)
  7. सुझुकी LX7 (२००३-२००७)

*स्रोत

बाह्य दुवे संपादन

साचा:कॉमन्स वर्ग