साचा:माहितीचौकट चित्रपट

लक्ष्मी हा भारतीय हिंदी भाषेचा विनोदी-हॉरर चित्रपट आहे जो राघवा लॉरेन्स यांनी केला आहे[]. हा २०११ मधील कांचना तमिळ चित्रपटाचा रिमेक असून यात अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत.कोविड साथीच्या आजारामुळे हा सिनेमा निवडक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल आणि ९ नोव्हेंबर २०२० रोजी हॉटस्टारवर रीलिझ होईल[].

कथा संपादन

हा चित्रपट एका भूताबद्दल (अक्षय कुमार) आहे , ज्याने आपल्यावर अन्याय होत आहे याचा बदला घेण्याचा विचार केला आहे आणि घरात राहणाऱ्या प्रत्येकाला त्रास दिला आहे[].

कलाकार संपादन

बाह्य दुवे संपादन

लक्ष्मी आयएमडीबीवर

संदर्भ संपादन