साचा:Infobox settlement वडनगर हे भारताच्या गुजरात राज्यात असलेले मेहसाणा जिल्ह्यातील एक गाव आहे.भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचा जन्म या गावातील आहे.

भूगोल संपादन

वडनगर हे गाव साचा:Coord या आंशिकांवर स्थित आहे.[] याची सरासरी उंची समुद्रसपाटीपासून १४३ मीटर्स (४६९ फूट) इतकी आहे.

हे गाव खेरालु तालुक्याच्या दक्षिणेस वसलेले आहे.त्याच्या पश्चिमेस उंझा तेलगाह दक्षिणेस विसानगर व विजापूर तेलगाह व पूर्वेस सावरकांठा जिल्हा वसलेला आहे.

लोकसंख्या संपादन

भारताच्या २००१ च्या जनगणनेनुसार,[] वडनगरची लोकसंख्या २५,०४१ इतकी होती. यात पुरुषांचे प्रमाण ५१% तर स्त्रीयांचे प्रमाण ४९% इतके आहे. या गावाचा सरासरी साक्षरता दर ६५% इतका आहे. पुरुष साक्षरता ७५% तर महिला साक्षरता ५४% इतकी आहे. येथील १३% लोकसंख्या ही ६ वर्षांखालील आहे.

इतिहास संपादन

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
बस स्थानकाशेजारी असलेले वडनगरचे शासकीय ग्रंथालय
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
ताना रीरी बगिचा व मंदिर
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
हटकेश्वर महादेव मंदिर
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
अर्जुन बारी

साचा:विस्तार

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी