विशाखापट्टणम विमानतळ
साचा:Infobox Airport विशाखापट्टणम विमानतळ साचा:विमानतळ संकेत हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील विशाखापट्टणम येथे असलेला विमानतळ आहे.येथे नौसेनेचे विमानतळ देखील आहे.
ते विशाखापट्टणमया गावापासुन सुमारे ७ कि.मी. अंतरावर आहे.ते आंध्र प्रदेशमधील हैदराबादनंतर दुसरे सर्वात व्यस्त विमानतळ आहे.त्यावर भारतीय नौसेनेचे नियंत्रण आहे, जी तेथे हवाई वाहतुक नियंत्रण व उड्डाणासाठी नागरी व सेनेच्या विमानांना सहाय्य पुरविते. आधी याची धावपट्टीसाचा:Convert लांब होती त्यानंतर केंद्रीय राज्य मंत्री टी. सुब्बिरामै रेड्डी यांनी १५ जुन २००७ रोजी साचा:Convert रुंद व साचा:Convert लांबीच्या नविन धावपट्टीचे उदघाटन केले. इस्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीमसाचा:मराठी शब्द सुचवाच्या उभारणी व आखणीने जुलै २००७पासून या विमानतळात रात्रीच्या भूअवतरणाची सोय झाली.ही सेवा स्पाईसजेटच्या विमानाने उदघाटीत झाली.
विमानसेवा व गंतव्यस्थान[संपादन | स्रोत संपादित करा]
देशांतर्गत सेवा[संपादन | स्रोत संपादित करा]
कार्गोसाचा:मराठी शब्द सुचवा सेवा[संपादन | स्रोत संपादित करा]
हेलिकॉप्टर सेवा[संपादन | स्रोत संपादित करा]
| सेवा | गंतव्यस्थान |
|---|---|
| हेलिगो चार्टर्स | समुद्र किनाऱ्याबाहेरचे कार्य |
भविष्यातील योजना[संपादन | स्रोत संपादित करा]
भारतीय विमानतळ प्राधिकरण व सत्यांबा विद्यापिठ या दरम्यान एक सामंजस्य करार झाला आहे.त्यात इंग्लंडची फाल्कन एरलाइंस ही तेथे फ्लाईंग क्लब सुरू करणार आहे.