सुलेखा कुंभारे ह्या भारतीय राजकारणी, माजी राज्यमंत्री आणि बहुजन रिपब्लिकन एकता मंचाच्या संस्थापक आहे. कुंभरे भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या नागपूर जिल्ह्यातील कामठी मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्या होत्या.[][][][]

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
सुलेखा कुंभारे

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी