हुबळी विमानतळ
हुबळी विमानतळ साचा:विमानतळ संकेत हे भारताच्या कर्नाटक राज्यातील हुबळी येथे असलेला विमानतळ आहे.याची सेवा हुबळी व धारवाड या जुळ्या शहरांना मिळते.येथे वायुसेनातळही आहे.
विमानसेवा व गंतव्यस्थान संपादन
नियोजित विस्तार संपादन
या विमानतळाचा विस्तार सध्या सर्व ऋतुत वापरण्याजोगे विमानतळ बनविण्याचे नियोजित आहे. [१] यास १९५ कोटी रुपयेऐतका खर्च अपेक्षित आहे.यात साचा:Convert ईतकी जमीन अधिग्रहित करण्याचे प्रस्तावित आहे ज्यापैकी साचा:Convert ही शेतीची जमीन आहे.[२]