विजयवाडा विमानतळ
साचा:विस्तार साचा:Infobox Airport विजयवाडा विमानतळ साचा:विमानतळ संकेतहे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील विजयवाडा येथे असलेला विमानतळ आहे.
विमानसेवा व गंतव्यस्थान संपादन
अपघात व दुर्घटना संपादन
- २८ ऑगस्ट १९८० रोजी हंस एरचे व्हिकर्स व्हायकाउंट प्रकारचे विमान नष्ट झाले. विजयवाडा विमानतळावर उतरताना ते तीन वेळेस उसळले व त्याचे पुढील चाक मोडून पडले.[१]