२०१८-१९ दुलीप चषक
साचा:Infobox cricket tournament २०१८-१९ दुलीप चषक ही भारतातील प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धा दुलीप चषक मालिकेतील ५७वी स्पर्धा असणार आहे.[१] इंडिया रेड गतविजेते आहेत. [२] सर्व सामने दिंडीगुल येथे दिवस/रात्र पद्धतीने खेळविण्यात येतील.[३]
संघ संपादन
| इंडिया ब्लू[४] | इंडिया रेड[४] | इंडिया ग्रीन[४] |
|---|---|---|