Jump to content

द बिग बुल

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट चित्रपट

द बिग बुल हा भारतीय गुन्हेगाराच्या कहाणीवर बेतलेला नाट्यमय हिंदी चित्रपट आहे[], त्याचे दिग्दर्शन अजय देवगण, आनंद पंडित, विक्रांत शर्मा आणि कुमार मंगत पाठखे यांनी केली असून या चित्रपटाची कथा हर्षद मेहता यांच्या जीवनावर आधारित आहे.[][]

कलाकार[संपादन | स्रोत संपादित करा]

  • अभिषेक बच्चन
  • इलियाना डिक्रूझ
  • निकिता दत्ता
  • महेश मांजरेकर
  • राम कपूर
  • लेख प्रजापती
  • संजीव पांडे
  • समीर सोनी
  • सुमित वॅट्स
  • सोहम शाह
  • सौरभ शुक्ला

गाणी[संपादन | स्रोत संपादित करा]

  1. इश्क न माझा
  2. द बिग बुल - शीर्षक ट्रॅक
  3. पैसे का नशा
  4. हवावन के शेर में

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

द बिग बुल आयएमडीबीवर