Jump to content

पेंच धरण

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट धरण

धरणाची माहिती[संपादन | स्रोत संपादित करा]

बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम
उंची  : ४४.५० मी (सर्वोच्च)
लांबी  : २२४८ मी

दरवाजे[संपादन | स्रोत संपादित करा]

प्रकार : S - आकार
लांबी : २३७ मी.
सर्वोच्च विसर्ग : १२२४३ मीटर / सेकंद
संख्या व आकार : १६, ( १२ X ८ मी)

पाणीसाठा[संपादन | स्रोत संपादित करा]

चित्र:Pench2.jpg
ओलिताखालील क्षेत्र

क्षेत्रफळ  : २५.२० वर्ग कि.मी.
क्षमता  : २३० दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता  : १८० दशलक्ष घनमीटर

कालवा[संपादन | स्रोत संपादित करा]

लांबी  : ८१.२५ कि.मी.
क्षमता  : ११८.४० घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र  : १८८१५० हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन  : १२६९१३ हेक्टर

साचा:महाराष्ट्रातील धरणे