साचा:माहितीचौकट चित्रपट बाळ भिमराव ९ मार्च, २०१८ रोजी प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे.[] या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश नारायण जाधव यांनी केले असून मनीष कांबळे, मोहन जोशी, विक्रम गोखले, किशोरी शहाणे, निशा भगत आणि प्रेमा किरण यांच्या मुख्य भूमिका आहेत.[][]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बालपणाच्या जिवनावर आधारीत हा चित्रपट आहे. बाबासाहेब आंबेडकरांना बालपणी झालेल्या यातना, अपमान आणि त्यांचा संघर्ष याचे चित्रण आहे.[][]

कलाकार संपादन

कलाकार व त्यांच्या भमिका[]

गीते संपादन

गीत व गायक

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

साचा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर