Jump to content

येलदरी धरण

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट धरण

धरणाची माहिती[संपादन | स्रोत संपादित करा]

बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम
उंची  : ५२.२० मी (सर्वोच्च)
लांबी  : ४०८१.८० मी

दरवाजे[संपादन | स्रोत संपादित करा]

प्रकार : S - आकार
लांबी : १४९.६५ मी.
सर्वोच्च विसर्ग : १०४७७.१३ घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : १०, ( ११.५८ X १२.४९ मी)

पाणीसाठा[संपादन | स्रोत संपादित करा]

क्षेत्रफळ  : १०१.५४ वर्ग कि.मी.
क्षमता  : ९३४.४४ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता  : ८०९.७७ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र  : १०५६० हेक्टर
ओलिताखालील गावे  : २७

कालवा[संपादन | स्रोत संपादित करा]

या धरणाचा कालवा सिद्धेश्वर धरणातून निघतो.

वीज उत्पादन[संपादन | स्रोत संपादित करा]

जलप्रपाताची उंची  : ३८.१० मी
जास्तीतजास्त विसर्ग  : १०.५० क्यूमेक्स
निर्मीती क्षमता  : १५ मेगा वॅट
विद्युत जनित्र  : २ X ७.५० मेगा वॅट

साचा:महाराष्ट्रातील धरणे