Jump to content

अंबाला छावणी रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक अंबाला छावणी रेल्वे स्थानक हे हरियाणाच्या अंबाला शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. दिल्लीच्या उत्तरेकडील एक प्रमुख रेल्वे जंक्शन असणाऱ्या अंबाला छावणी स्थानकामध्ये तीन रेल्वेमार्ग जुळतात. दक्षिणेकडून अमृतसर, पठाणकोट, चंदीगढ, जम्मू इत्यादी सर्व शहरांकडे धावणाऱ्या गाड्या अंबालामार्गेच जातात.

प्रमुख रेल्वेगाड्या[संपादन | स्रोत संपादित करा]