Jump to content

आंबेडकर टाईम्स

मराठीपिडिया कडून

आंबेडकर टाइम्‍स हे एक संकेतस्‍थळ असून अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथून सुरू करण्‍यात आले आहे. याचे संपादक प्रेम चुंबर आहेत. हे संकेतस्‍थळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्‍या विचारांना समर्पित आहे.[] येथून आंबेडकरांसंबधी बातम्या प्रसारीत केल्या जातात.[]

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर