आंबेडकर मेमोरिअल पार्क, लखनऊ

साचा:माहितीचौकट इमारत आंबेडकर मेमोरिअल पार्क (मराठी: आंबेडकर स्मारक उद्यान) हे उत्तर प्रदेश, लखनऊ, गोमतीनगर येथील एक सार्वजनिक उद्यान आहे. हे अधिक औपचारिकपणे डॉ भीमराव आंबेडकर सामाजिक प्रतिक स्थळ म्हणून ओळखले जाते. तसेच "आंबेडकर पार्क" म्हणूनही ओळखले जाते. ज्योतिराव फुले, नारायण गुरू, बिरसा मुंडा, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कांशीराम आणि त्यांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या या उद्यानाची स्थापना उत्तर प्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांनी केली.

चित्रदालन संपादन

हे सुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन

साचा:कॉमन्स वर्ग

साचा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर