Jump to content

आजानुबाहू जातवाशी

मराठीपिडिया कडून

साचा:बदल आजानुबाहू जातवाशी (जाटव किंवा जाटव राजा) जुन्या छिंदवाडा आणि नागपूरच्या गोंड राजघराण्याचे संस्थापक असल्याचे इतिहासकारांनी मानलेले राजा आहे. हे राज्य १६व्या शतकात सध्याच्या मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भात पसरले होते. यांच्या कुळाचे आणि सत्तेत आल्याचे फारशे पुरावे आणि कागदपत्र आता अस्तित्वात नाही, परंतु यांना गोंड समाजाचा पहिला ऐतिहासिक नेता मानले गेले आहे. []

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी