Jump to content

आयपीसीएल क्रीडा संकुल मैदान

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट क्रिकेट मैदान

रिलायन्स मैदान किंवा इंडियन पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लि क्रीडा संकुल मैदान हे गुजरातमधील वडोदरा स्थित आयपीसीएल क्रीडा संकुल मैदानम्हणून सुद्धा ओळखले जाते. मैदानाचे मालकी हक्क रिलायन्स उद्योग समुहाकडे असून हे मैदान भारतातील वडोदरा क्रिकेट संघाचे मुख्य मैदान आहे.

१९९४ ते २०१० पर्यंत या मैदानामध्ये १० एकदिवसीय क्रिकेट सामने खेळवले गेले आहेत.

साचा:भारतातील क्रिकेट मैदाने