साचा:माहितीचौकट साहित्यिक

आशापूर्णा देवी (जन्म - ८ जानेवारी, इ.स. १९०९ मृत्यू - १३ जुलै, इ.स. १९९५) या बांग्ला भाषेत लिखाण करणार्या एक साहित्यकार होत्या. आशापूर्णा देवी यांना प्रथम प्रतिश्रुति या कादंबरीसाठी इ.स. १९७६ सालचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. साचा:विस्तार