इंग्रज-मराठा युद्धे
साचा:विकिडेटा माहितीचौकट इंग्रज-मराठा युद्ध हे भारतीय उपखंडात मराठा साम्राज्य आणि ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात प्रांतावरील हक्कासाठी ही तीन युद्धे होती. ते होते:
- पहिले इंग्रज-मराठा युद्ध (१७७५-१७८२)
- दुसरे इंग्रज-मराठा युद्ध (१८०३-१८०५)
- तिसरे इंग्रज-मराठा युद्ध, याला पिंडारी युद्ध (१८१७-१८१८) म्हणून ओळखले जाते