Jump to content

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१३-१४

मराठीपिडिया कडून

साचा:Infobox cricket tour १० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०१३ दरम्यान ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ १ ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय सामना व ७ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतीय दौयावर आला. पाठीच्या दुखण्यामुळे मायकेल क्लार्क ऐवजी कॅलम फर्ग्युसनची तर जॉर्ज बेली याची ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या पाच फलंदाजांनी अर्धशतक झळकाविले. असे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच घडले. याच सामन्यात भारतीय संघाने ३६० धावांचा यशस्वी पाठलाग केला. एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासातील हा दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी पाठलाग होता. यानंतर सहाव्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या ३५० धावांचा पाठलाग केला. हा एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासातील हा तिसऱ्या क्रमांकाचा यशस्वी पाठलाग होता. सातव्या व शेवटच्या सामन्यात रोहित शर्मा या भारतीय फलंदाजाने द्विशतक झळकाविले. असे करणारा तो एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील तिसरा फलंदाज ठरला. त्याने १५८ चेंडूंत २०९ धावा केल्या. त्याने ह्या डावात १६ षट्कार खेचून ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉटसनचा एका डावातील १५ षट्कारांचा विक्रम मोडीत काढला.[]

टी२० सामने[संपादन | स्रोत संपादित करा]

एकमेव टी२०[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

एकदिवसीय सामने[संपादन | स्रोत संपादित करा]

१ला सामना[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

२रा सामना[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

३रा सामना[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

४था सामना[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

५वा सामना[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

६वा सामना[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

७वा सामना[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

आकडेवारी[संपादन | स्रोत संपादित करा]

फलंदाजी[संपादन | स्रोत संपादित करा]

फलंदाज सामने धावा सरासरी सर्वोत्कृष्ट
साचा:Flagicon रोहित शर्मा ४९१ १२२.७५ २०९
साचा:Flagicon जॉर्ज बेली ४७८ ९५.६० १५६
साचा:Flagicon विराट कोहली ३४४ ११४.६६ ११५*
साचा:Flagicon शिखर धवन २८४ ५६.८० १००
साचा:Flagicon ग्लेन मॅक्सवेल २४८ ४१.३३ ९२

गोलंदाजी[संपादन | स्रोत संपादित करा]

गोलंदाज सामने बळी इकॉनॉमी सर्वोत्कृष्ट
साचा:Flagicon रविचंद्रन आश्विन ५.९८ २/५१
साचा:Flagicon रवींद्र जडेजा ५.५८ ३/७३
साचा:Flagicon विनय कुमार ७.९३ २/५०
साचा:Flagicon मोहम्मद शमी ६.६२ ३/४२
साचा:Flagicon मिशेल जॉन्सन ५.६८ ४/४६

संदर्भयादी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

बाह्यदुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे भारत दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१३ साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे