Jump to content

कडवा धरण

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट धरण

धरणाची माहिती[संपादन | स्रोत संपादित करा]

बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम
उंची : ३१.८४ मी (सर्वोच्च)
लांबी : १६६० मी

दरवाजे[संपादन | स्रोत संपादित करा]

प्रकार : S - आकार
लांबी : ५७ मी.
सर्वोच्च विसर्ग : २८२१.३ घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : ४, ( १२ X ८ मी)

पाणीसाठा[संपादन | स्रोत संपादित करा]

चित्र:Kadwa2.jpg
ओलिताखालील क्षेत्र

क्षेत्रफळ : ५.८७ वर्ग कि.मी.
क्षमता : ५९.५ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता : ५२.९ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र : ५८७.४ हेक्टर

कालवा[संपादन | स्रोत संपादित करा]

लांबी : ८८ कि.मी.
क्षमता : ७.००६ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र : १९४०४ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन : १५५२५ हेक्टर

वीज उत्पादन[संपादन | स्रोत संपादित करा]

जलप्रपाताची उंची : १२ मी.
जास्तीतजास्त विसर्ग : ५.२१ क्यूमेक्स
निर्मीती क्षमता : ०.५० मेगा वॅट
विद्युत जनित्र : १

साचा:महाराष्ट्रातील धरणे