साचा:माहितीचौकट खेळाडू गगन नारंग (पंजाबी: ਗਗਨ ਨਾਰੰਗ, ६ मे, इ.स. १९८३; चेन्नई, भारत) हा एक भारतीय नेमबाज आहे. त्याने इ.स. २०१२ च्या लंडन उन्हाळी ऑलिंपिक क्रीडास्पर्धांमध्ये नेमबाजी खेळात 1० मी. हवाई रायफल नेमबाजीच्या पुरुष गटांत कांस्यपदक जिंकले.

साचा:राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार