गणेशवाडी हे गाव भीमा नदीच्या काठी वसलेले आहे. येथे गणपतीचे , भैरवनाथाचे , हनूमानाचे मंदीर आहे. या तीन्ही मंदीरांची नविन बांधकामे झाली आहेत. गणेशवाडी हे एक खेडे गावच आहे. येथे १ ली ते ७ वी पर्यॅंतची प्राथमिक शाळा आहे. आणि ८ वी ते १० वी पर्यॅंतचे विद्यालय आहे. येथील भैरवनाथासमोरच्या मंदीरापुढे सभामंडप आहे.

प्रत्येक पाच वर्षॉंनी येथे गावाच्या निवडणुका होतात. साचा:विस्तार