Jump to content

गौरीगंज

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट शहर गौरीगंज हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक लहान शहर व अमेठी जिल्ह्याचे मुख्यालय आहे. गौरीगंज शहर उत्तर प्रदेशच्या पूर्व मध्य भागात लखनौच्या ११५ किमी आग्नेयेस तर रायबरेलीच्या ५० किमी पूर्वेस वसले आहे. २०१० सालापर्यंत गौरीगंज सुलतानपुर जिल्ह्यामध्ये होते.

वाहतूक[संपादन | स्रोत संपादित करा]

गौरीगंज भारतीय रेल्वेच्या उत्तर रेल्वे क्षेत्रात असलेले गौरीगंज स्थानक लखनौ-वाराणसी रेल्वेमार्गावर आहे.

साचा:संदर्भनोंदी