Jump to content

चंद्रिका कुमारतुंगा

मराठीपिडिया कडून
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
चंद्रिका कुमारतुंगा

चंद्रिका कुमारतुंगा (सिंहला: චන්ද්‍රිකා බන්ඩාරනායක කුමාරතුංග ; रोमन लिपी: Chandrika Kumaratunga ;) (जून २९, इ.स. १९४५ - हयात) ही श्रीलंकेतील राजकारणी आहे. ती १२ नोव्हेंबर, इ.स. १९९४ ते १९ नोव्हेंबर, इ.स. २००५ या काळात श्रीलंकेची चौथी राष्ट्राध्यक्ष होती. त्याआधी १९ ऑगस्ट, इ.स. १९९४ ते १२ नोव्हेंबर, इ.स. १९९४ या अल्पकाळासाठी ती पंतप्रधानपदीही आरूढ होती. सॉलोमन वेस्ट रिजवे डीयास भंडारनायकेसिरिमावो भंडारनायके या श्रीलंकेच्या दोन माजी पंतप्रधानांची ती कन्या आहे. इ.स. २००५ सालापर्यंत ती श्रीलंका फ्रीडम पार्टी या राजकीय पक्षाची अध्यक्ष होती.

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]


साचा:श्रीलंकेचे पंतप्रधान