साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र

जांब (समर्थ) येथील समर्थ मंदिरात असलेली साडेतीन फूट उंचीची समर्थांची संगमरवरी मूर्ती

जांब (समर्थ) हे गाव भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा प्रदेशाच्या जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातआहे. या गावी समर्थ रामदासांचा जन्म झाला होता. जांब समर्थ हे एक तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते.समर्थ रामदासांनी दासबोध हा ग्रंथ लिहिला.


बाह्य दुवे संपादन

साचा:विस्तार