जैमिनी कडू
प्रा. जैमिनी कडू ( १९५० – मृत्यू: १७ मार्च २०१८) हे मराठी लेखक, व्याख्याते, प्राध्यापक तथा विचारवंत पत्रकार व साहित्यिक होते. ते जळगाव येथे ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २००९ दरम्यान भरलेल्या मराठा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
बाह्य दुवे संपादन
- प्रा. जैमिनी कडू, नागपूर यांच्या गाजलेल्या व्याख्यानांचे तीन भाग
- प्रा. जैमिनी कडू यांच्यावरील दीर्घ लेख