Jump to content

जोग नदी

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट नदी

जोग नदी ही महाराष्ट्रातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील सावित्री नदी आणि जगबुडी नदी यांच्या मध्ये असणारी एक पश्चिम वाहिनी नदी आहे. या नदीवर दापोली हे कोकणातील शहर वसले आहे.

साचा:भारतातील नद्या साचा:भूगोलावरील अपूर्ण लेख