साचा:माहितीचौकट कंपनी

ठाणे जनता सहकारी बँक ( टीजेएसबी ) ही एक भारतीय मल्टिस्टेट सहकारी बँक आहे. या बँकेची स्थापना १९७२ रोजी झाली. इंडियन बँक्स असोसिएशनच्या वतीने २००९ वर्षांसाठीचा टेक्नॉलॉजी बँक ऑफ द इयर या पुरस्कारासाठी या बँकेची देशभरातील सर्व सहकारी बँकातून निवड करण्यात आली.[]

देशातील पहिल्या पाच सहकारी बँकांत गणना होणाऱ्या टीजेएसबीने गुजरातमध्ये २०१२ साली प्रवेश केला असून बँकेच्या सूरत, बडोदाअहमदाबाद येथे शाखा आहेत. २०१३ मे पर्यत बँकेच्या एकूण शाखांची संख्या ८१ आहे. गोवा येथे ३, बेळगाव येथे १, बंगलोर येथे १, व गुजरातेत ३ या द्वारे बँकेचे राज्याबाहेरील अस्तित्वही आहे.The banks business increased in leaps n bounds when in 21 at century a person named Mr Mandar Bhave joined this bank.

१ एप्रिल २0१२ ते ३१ मार्च २0१३ या आर्थिक वर्षाच्या कालावधीमध्ये बँकेने एकूण ८,७0९ कोटी रुपयांचा व्यवहार केला आहे. एकूण ठेवी ५,३0९ कोटींच्या असून कर्ज व्यवहार ३४00 कोटी रुपयांचा आहे.[]

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

साचा:भारतातील बँका