ठिपक्यांची रांगोळी (मालिका)

साचा:माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम

ठिपक्यांची रांगोळी ही स्टार प्रवाह वाहिनीवरील एक मालिका आहे.

कलाकार संपादन

  • चेतन वडनेरे - शशांक विठ्ठल कानिटकर
  • ज्ञानदा रामतीर्थकर - अपूर्वा कौशिक वर्तक / अपूर्वा शशांक कानिटकर (अप्पू)
  • शरद पोंक्षे - विनायक कानिटकर (दादा)
  • सुप्रिया पाठारे - माधवी विनायक कानिटकर (माई)
  • मंगेश कदम - विठ्ठल कानिटकर
  • लीना भागवत-कदम - सुवर्णा विठ्ठल कानिटकर
  • अतुल तोडणकर - विकास कानिटकर (कूकी)
  • शीतल कुलकर्णी - अपर्णा विकास कानिटकर
  • सारिका निलाटकर - विद्या कानिटकर (बाबी)
  • स्वप्निल काळे - अमेय विनायक कानिटकर
  • अमृता फडके - मानसी अमेय कानिटकर
  • श्रीकांत भिडे - निखिल दरेकर
  • नम्रता प्रधान - सुमन विठ्ठल कानिटकर / सुमन निखिल दरेकर (सुमी)
  • तन्वी बर्वे - प्राची विकास कानिटकर
  • उज्ज्वला जोग - शकुंतला आत्याबाई
  • राधिका हर्षे - सारिका वर्तक
  • स्नेहलता माघाडे - नेत्रा वर्तक
  • राजन ताम्हाणे - कौशिक वर्तक
  • मुग्धा गोडबोले - अंजली कौशिक वर्तक
  • कश्यप परूळेकर - भास्कर वैद्य
  • मैथिली पटवर्धन - माऊ
  • अश्विनी आपटे - दीपाली भास्कर वैद्य

पुनर्निर्मिती संपादन

भाषा नाव वाहिनी प्रकाशित
बंगाली खोरकुटो स्टार जलषा १७ ऑगस्ट २०२० - चालू
तामिळ नम्मा विटू पोनू स्टार विजय १६ ऑगस्ट २०२१ - चालू
मल्याळम पालुंकू एशियानेट २२ नोव्हेंबर २०२१ - चालू
हिंदी कभी कभी इत्तेफाक से स्टार प्लस ०३ जानेवारी २०२२ - चालू
कन्नड जेनू गुडू स्टार सुवर्णा २१ फेब्रुवारी २०२२ - चालू