तात्याराव लहाने
साचा:माहितीचौकट व्यक्ती डॉ. तात्याराव लहाने (पद्मश्री) (जन्म:इ.स....हयात) मुंबईच्या जे.जे.(जमशेदजी जिजीभॉय) रुग्णालयातील नेत्ररोग विभागाचे प्रमुख आहेत.
बालपण आणि शिक्षण संपादन
लातूर जिल्ह्यातल्या एका लहानशा खेडेगावात जन्मलेल्या तात्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षणही तेथेच झाले. पुढे स्वतःच्या हुशारीने आणि शिक्षकांच्या मदतीने ते डॉक्टर झाले.
डॉ. तात्याराव लहाने यांचा करिअरग्राफ संपादन
१९८१ : मराठवाडा विद्यापीठातून मेडिसिनमधील पदवी प्राप्त.
१९८५ : एम.बी.बी.एस. इन ऑप्थल्मॉलॉजी.
१९९४ : जे.जे.रुग्णालय - नेत्रशल्यचिकित्सा विभागप्रमुख.
२००४ : "जे. जे.'त रेटिना विभागाची सुरुवात.
२००७ : मोतीबिंदूवरील एक लाखावी यशस्वी शस्त्रक्रिया.
२००८ : पद्मश्री पुरस्काराने सन्मानित.
२०१० : जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता
==तात्याराव लहाने यांना मिळलेले पुरस्कार
- १८ फेब्रुवारी २०११ या दिवशी भरलेल्या समाज प्रबोधन मराठी साहित्य संमेलनादरम्यान नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांना स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार प्रदान झाला.
- छत्रपती शाहू पुरस्कार (२०२०)