Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
थिबा राजवाडा - मराठीपिडिया

थिबा राजवाडा हा ब्रम्हदेशाच्या थिबा मिन नावाच्या राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी बांधलेला रत्‍नागिरी येथील राजवाडा आहे. याची बांधणी सन १९१०मध्ये करण्यात आली. १९१६पर्यंत या राजवाड्यात ब्रम्हदेशाच्या राजाचे व राणीचे वास्तव्य होते. आता या राजवाड्यात एक प्रादेशिक वस्तुसंग्रहालय आहे. या राजवाड्यात थिबाने वापरलेल्या काही गोष्टी अजूनही जतन करून ठेवलेल्या आहेत.[][][][][][][]

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
थिबा राजवाडा

राजा थिबाची कहाणी सांगणारी मराठी पुस्तके संपादन

  • द किंग इन एक्झाइल- द फॉल ऑफ द रॉयल फॅमिली ऑफ बर्मा (सुधा शहा), हार्पर कॉलिन्स पब्लिशर्स इंडिया, नवी दिल्ली, पृष्ठे : ४५६ (मराठीत 'हद्दपार राजा-थिबा : बर्मी घराण्याच्या अवनतीची कहाणी', अनुवादक - गिरीश जोशी)
  • राजा थिबा (मधु मंगेश कर्णिक)


संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी