दुधनी रेल्वे स्थानक
Appearance
साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:मुंबई चेन्नई मार्ग दुधनी हे सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट गावाजवळील रेल्वे स्थानक आहे. येथे सगळ्या पॅसेंजर गाड्या तसेच काही एक्सप्रेस गाड्या थांबतात. हे मुंबई - चेन्नई लोहमार्गावरील महाराष्ट्रातील शेवटचे स्थानक आहे. पुढे कर्नाटक राज्याची सीमा सुरू होते.
आणि तेथे बसस्थानक देखिल आहे. दुधनी गावात दोन शाळा आहेत.... आणि दवाखाने आहेत...
रोज थांबा असलेल्या एक्सप्रेस गाड्या[संपादन | स्रोत संपादित करा]
- लोकमान्य टिळक टर्मिनस−कोइंबतूर एक्सप्रेस
- मुंबई-चेन्नई मेल
- उद्यान एक्सप्रेस
- मुंबई-हैदराबाद एक्सप्रेस
- बसव एक्स्प्रेस[१]