Jump to content

देना बँक

मराठीपिडिया कडून

साचा:विकिडेटा माहितीचौकट

देना बँक ही एक भारतीय राष्ट्रीयीकृत बँक आहे. या बँकेची स्थापना २६ मे १९३८ रोजी, देवकरण नानजी बँक या नावाने झाली. १९६९ साली इतर खासगी बँकांबरोबर हिचेही राष्ट्रीयीकरण झाले. २०१५ च्या सुमारास या बँकेच्या १,१७३ शाखा होत्या साचा:विस्तार

साचा:भारतातील बँका