द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव

साचा:माहितीचौकट चित्रपट

द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव (मराठी: भीमा कोरेगावची लढाई) हा रमेश थेटे निर्मित आणि दिग्दर्शित, रमेश थेटे फिल्म्स यांच्या बॅनरखालील एक आगामी भारतीय हिंदी चित्रपट आहे.[] १ जानेवारी १८१८ रोजी झालेली कोरेगावची लढाई यावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटात महार योद्धा म्हणून अर्जुन रामपाल[] आणि दिगंगना सूर्यवंशी आहेत.[][][]

कलाकार संपादन

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे संपादन