Jump to content

धूळवड

मराठीपिडिया कडून
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
लाठ्मारी (व्रज)

धूळवड हा होळीचा दुसरा दिवस म्हणून ओळखला जातो. []फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवसाला रंगपंचमी म्हणून ओळखले जाते.

होळीच्या दिवशी होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो आणि दुसऱ्या दिवशी वंदन केले जाते, तेच धूलिवंदन.[]या दिवशी होळीच्या राखेची किंवा धुळीची पूजा केली जाते.[]

धुलिपूजन[संपादन | स्रोत संपादित करा]

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
होळी

पूजा झाल्यावर या धुळीची प्रार्थना करतात.- वन्दितसि सुरेन्द्रेण ब्रह्मणा शंकरेणच | अतस्त्वं पाहि नोदेवि भूते भूतिप्रदा भव|| हे धूली तू ब्रह्मा,विष्णू,महेश यांना वंदित आहेस म्हणून हे भूते देवी ,तू आम्हाला ऐश्वर्य देणारी हो आणि आमचे रक्षण कर.[] या दिवशी भूमातेला म्हणजे पृथ्वीला वंदन करावयाचे असा संंकेत भारतीय संंस्कृृतीत रूढ आहे.

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]