नळिया वायुसेना तळ
नळिया वायुसेना तळ भारताच्या गुजरात राज्यातील नळिया येथे असलेला विमानतळ व वायुसेना तळ आहे.
येथे भारतीय वायुसेनेच्या ४५ तसेच १०१ क्रमांकाच्या स्क्वॉड्रन तळ ठोकून आहेत.[१] या स्क्वॉड्रनांमध्ये मिग-२१ विमाने[२] शामील असून येथून अगदी जवळ असलेल्या पाकिस्तानबरोबरच्या सीमेचे ते रक्षण करतात.
- ↑ Air Force Station,Naliya (kutch),Kutch-370 655
- ↑ Scramble.nl, Indian Air Force Order of Battle, accessed October 2011